Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचं एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?
One Line Answer
Solution
जमवलेल्या पैशांतून लहान भावासाठी शिवलेला कोट आई व भावाला दाखवण्याचा उत्साह व आनंद श्यामला अधिक असल्यामुळे श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?