Advertisements
Advertisements
Question
खालील राशी बहुपदी आहे का ते लिहा. स्पष्टीकरण द्या.
10
Sum
Solution
ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात, त्या राशीला बहुपदी असे म्हणतात.
`10 = 10 xx 1 = 10 x^0`
येथे, x चा घात 0 आहे, जी पूर्ण संख्या आहे. म्हणून 10 राशी स्थिर बहुपदी आहे.
shaalaa.com
बहुपदी
Is there an error in this question or solution?