English

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा. 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड

Sum

Solution

दिलेले: कार्बन डायऑक्साइडचे वस्तुमान = 8.8 ग्रॅम

शोधा: कार्बन डायऑक्साइडमधील रेणूंची संख्या

सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमानपदार्थांचे रेणुवस्तुमान

आकडेमोड:

कार्बन डायऑक्साइडचे रेणुवस्तुमान (CO2) = 44

दिलेल्या (CO2) मधील मोलची संख्या (n) = CO2 चे ग्रॅममधील वस्तुमानCO2 चे रेणुवस्तुमान

= 8.844

∴ n = 0.2 मोल

1 मोल CO2 = 6.022 × 1023 रेणू असतात.

∴ 0.2 मोल CO= 0.2 × 6.022 × 1023 रेणू

= 1.2044 × 1023 रेणू

8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइडमध्ये कार्बन डायऑक्साइडचे 1.2044 × 1023 रेणू असतात.

shaalaa.com
मोलची संकल्पना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [Page 57]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 7.3 | Page 57
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.