खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चित्रविचित्र -
चित्रविचित्र - आकाशात चित्रविचित्र आकारांचे ढग पळू लागले.