English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना. आवडतील - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 

One Line Answer

Solution

आवडतील - आवड, आव, आड, आतील, वड, लव

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ५. (ई) | Page 17
Balbharati Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.2 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ५. (ई) | Page 32

RELATED QUESTIONS

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

पक्ष्यांचा - 


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - घर.


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

भराभर × ______ 


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______


खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - यंत्र


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×