खालील संख्येचे घनमुळ काढा.
343
प्रथम, 343 चे गुणाकार घटक काढूया:
343 = 7 × 7 × 7
= 73
`root3 343 = root3 (7^3)`
= 7