Advertisements
Advertisements
Question
खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.
`0, (-9)/5`
Numerical
Solution
आपणास माहीत आहे की एखादी नकारात्मक संख्या नेहमीच 0 पेक्षा लहान असते.
`0 > (-9)/5`
shaalaa.com
Is there an error in this question or solution?