English

खालील तक्ता पूर्ण करा. जैवतंत्रज्ञान फायदे - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

खालील तक्ता पूर्ण करा.

Chart

Solution

जैवतंत्रज्ञान फायदे-

  1. कृषी उत्पादनात वाढ
  2. बदलत्या पर्यावरणात तग धरणाऱ्या पिकांची वाणे
  3. पशुसंवर्धन
  4. मानवी आरोग्याकरिता संप्रेरके आणि औषधे
  5. निरनिराळ्या लसी आणि खाद्य लसी
  6. DNA फिंगर -प्रिंटिंग
  7. जनुकीय उपचार
  8. पर्यावरणासाठी उपचार
shaalaa.com
जैवतंत्रज्ञान
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 100]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 6 | Page 100

RELATED QUESTIONS

खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.


जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?


जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलमात्मक लेखन करा.


गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो.


प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.


व्याख्या लिहा.

जैवतंत्रज्ञान


टीप लिहा.

जनुकीय अभियांत्रिकी


जैवतंत्रज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करा.


जैवतंत्रज्ञानाचा शेती व्यवस्थापनावर झालेला परिणाम सोदाहरण स्पष्ट करा.


जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या दोन मुख्य तंत्रांचा वापर करतात? का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×