Advertisements
Advertisements
Question
खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.
सण | संदेश |
गुढीपाडवा | स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे! |
Chart
Solution
सण | संदेश |
बुद्ध पौर्णिमा | अखिल मानव जातीला शांती व समतेची शिकवण देणारे भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! |
दीपावली | सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे करतो प्रार्थना सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा |
दसरा | संकल्प विजयाचा उत्सव हर्षोल्हासाचा दसरा सणाच्या मंगलमय शुभेच्छा |
नाताळ |
नाताळच्या शुभ क्षणी आपली सारी स्वप्न साकार व्हावी या नाताळची पहाट अनमोल आठवण ठरावी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! |
रमजान ईद | रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा ईद मुबारक... |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?