Advertisements
Advertisements
Question
खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.
हा आंबा म्हणजे जणू साखरच!
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______
Short Answer
Solution
(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - आंबा
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - साखर
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - गोडी
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - जणू
shaalaa.com
Is there an error in this question or solution?