English

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत? - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?

One Word/Term Answer

Solution

छिन्नमनस्कता

shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - छिन्नमनस्कता/मनोविदलता
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×