English

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा: वाक्प्रचार (i) भांबावून जाणे (ii) जिवापाड प्रेम करणे वाक्प्रचारांचे अर्थ (१) खूप प्रेम करणे (२) गोंधळून जाणे (३) आकर्षित करणे - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (१) खूप प्रेम करणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (२) गोंधळून जाणे
    (३) आकर्षित करणे
Match the Columns

Solution

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (२) गोंधळून जाणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (१) खूप प्रेम करणे
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

अंगावर काटा येणे.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

डोळे विस्फारून बघणे - ______ 

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

काडीचाही त्रास न होणे - ______ 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

देहभान विसरणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कुचेष्टा करणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तावडीत सापडणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कसब दाखवणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हातात हात असणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तोंडसुख घेणे - 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

शिरोधार्य मानणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निकराने लढणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वर्ज्य करणे - 

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मळमळ व्यक्त करणे -

‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×