Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
अधीर होणे
One Line Answer
Solution
अधीर होणे - उत्सुक होणे.
वाक्य - सुट्टी लागताच विनोद कोकणात जाण्याकरता अधीर झाला.
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
Is there an error in this question or solution?