English

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा. चक्कर मारणे -

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

चक्कर मारणे

One Line Answer

Solution

चक्कर मारणे - फेरी मारणे.

वाक्य - माने आजोबा नव्वद वर्षाचे आहेत, पण दररोज न चुकता बाहेर एक तरी चक्कर मारतातच.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×