Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.
Solution
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे - उपमा अलंकार
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
खालील कृती करा.
कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-
उपमेय ____________
उपमान ____________
खालील कृती करा.
न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ______
उपमान ______
दुसऱ्या ओळीतील
उपमेय ______
उपमान ______
खालील तक्ता पूर्ण करा.
क्र. | उदाहरण |
सामान्य सिद्धांत |
विशेष गोष्टी |
(१) |
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!' |
-- |
-- |
(२) |
सखेसोयरे डोळे पुसतिल, |
-- |
-- |
कृती पूर्ण करा.
कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
खालील कृती सोडवा.
संसार सागरी विहरे जीवन नौका
(१) वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______
(२) वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______
(३) वरील उदाहरणातील अलंकार - ______ ______
योग्य पर्याय निवडा:
दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
खालील ओळीत कोणत्या ध्वनींची पुनरावृत्ती झालेली आहे?
‘‘हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरीं?’’
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’