Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
पण माझ्या आइनं धीर सोडला नाही.
Solution
पण माझ्या आईनं धीर सोडला नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अचूक शब्द ओळखा.
अंतर्मुख/अतंर्मुख/अंर्तमुख/अंतर्मूख
अचूक शब्द ओळखा.
क्रियाशील/क्रियाशीळ/क्रीयाशिल/क्रियाशिल
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
“काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणी तुम्हिच ती घाण करता?”
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
दुरवर जंगलातून येणारा एक लाकुडतोड्या दिसला.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
तुम्हांला काडिचाही त्रास होणार नाही.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
ही घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलीपीतली सुंदर वीरामचिन्हे वाटतात.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
रस हि संकल्पना संस्कृत साहीत्यातून आली आहे.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.