English

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा. मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.

One Word/Term Answer

Solution

भावे प्रयोग

shaalaa.com
प्रयोग
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - प्रयोग कृती 1 [Page 125]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 5.01 व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
प्रयोग कृती 1 | Q 1 | Page 125

RELATED QUESTIONS

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
या चित्रांचे स्रोत मला सापडतात.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
हा संदेश मला पोहोचवता आला.


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

लोकांना पेढे वाटणं वेगळं. ______


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

कष्टाची भाकर गोड लागते. ______


योग्य पर्याय निवडा व लिहा.

त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-


योग्य पर्याय निवडा व लिहा.

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

खिडकी हलकेच उघडतो.


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

सगळे खूष होतात-


व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-


खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा.

डॉक्टरांनी लीलया दात उपटला -


खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.


खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

राजाला नवीन कंठहार शोभतो.


सूचनेनुसार सोडवा

कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.


पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

अस्मिता रोज क्रिकेट खेळते.


पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

अथर्वने बक्षीस मिळवले.


'मी हलकेच उठतो' या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा:


'भावे प्रयोग' असलेले वाक्य शोधून लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×