English

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा: लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:

लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे.

Correct and Rewrite

Solution

व्याज दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×