English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा. घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटियाँ! - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटियाँ!

One Line Answer

Solution

! - उद्गारवाचक चिन्ह

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: घाटात घाट वरंधाघाट - खेळूया शब्दांशी [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट
खेळूया शब्दांशी | Q (इ)(अ) | Page 15
Balbharati Integrated 8 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.1 घाटात घाट वरंधाघाट
खेळूया शब्दांशी | Q (इ) (अ) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

शिस्त-


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

सांडलं - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

रस्ता - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई - ______


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

चार - चारा


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

सज्जन × ______


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

त्यांचा खेळातील दम संपत आला.


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×