Advertisements
Advertisements
Question
खालील विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
ध्वनीची तरंगलांबी (l) आणि वारंवारता (f) यांमध्ये व्यस्त चलन असते.
One Line Answer
Solution
हे विधान चलनाचे चिन्ह वापरून `l α 1/((f))` असे लिहिले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?