Advertisements
Advertisements
Question
खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.
Options
चूक
बरोबर
MCQ
Correct and Rewrite
True or False
Solution
हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान:
पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?