Advertisements
Advertisements
Question
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
Justify
Solution
- कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकतेतसेच समहक्क भागांमध्ये पूर्णत: किंवा अंशत: रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
- कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. सर्व कर्जरोख्यांची परतफेड कंपनीला करावीच लागते.
- कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
- अशाप्रकारे, हे योग्यरित्या समर्थनीय आहे की, कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?