Advertisements
Advertisements
Question
खालील विधान तपासा व अयोग्य विधान दुरुस्त करा.
प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते.
Correct and Rewrite
Solution
अयोग्य
योग्य विधान: प्रदेशाची लोकसंख्येची घनता त्याच्या क्षेत्रफळावरून आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या एकूण लोकसंख्येवरून समजते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?