Advertisements
Advertisements
Question
खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
Give Reasons
Solution
लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे, म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?