Advertisements
Advertisements
Question
खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा:
ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी.
One Word/Term Answer
Solution
नोंदणी
स्पष्टीकरण:
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सुरुवातीला वापरकर्त्याला स्वतःची नोंदणी (Registration) करावी लागते. नोंदणी केल्यानंतरच तो खरेदी, विक्री किंवा इतर व्यवहार करू शकतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?