Advertisements
Advertisements
Question
खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.
आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.
Correct and Rewrite
Solution
चुकीचे विधान: आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.
दुरुस्त केलेले विधान: आपण जर दोन्ही गोलार्धांमधून (उत्तरी आणि दक्षिणी) निरीक्षण केलं, तर आपल्याला सूर्याची भासमान हालचाल दिसते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?