Advertisements
Advertisements
Question
खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.
म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.
Options
चूक
बरोबर
MCQ
True or False
Solution
वरील विधान बरोबर आहे.
कारण: भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते.
shaalaa.com
शेजारी देश
Is there an error in this question or solution?
Chapter 6: भारत आणि जग - स्वाध्याय [Page 70]