Advertisements
Advertisements
Question
खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा.
डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.
One Word/Term Answer
Solution
दरीय वारे
shaalaa.com
Is there an error in this question or solution?