Advertisements
Advertisements
Question
खालीलपैकी ______ या संख्यांचा मसावि 1 नाही.
Options
13, 17
29,10
40, 20
14, 15
MCQ
Fill in the Blanks
Solution
खालीलपैकी 40, 20 या संख्यांचा मसावि 1 नाही.
स्पष्टीकरण:
40 = 2 × 2 × 2 × 5
20 = 2 × 2 × 5
20 आणि 40 चा मसावि 2 × 2 × 5 किंवा 20 आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?