English

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: (अ) महाराष्ट्र लोकायुक्त संस्था - १९७२ (ब) माहितीच्या अधिकाराचा कायदा - २००८ (क) ग्राहक संरक्षा कायदा - १९८६ - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

Options

  • महाराष्ट्र लोकायुक्त संस्था - १९७२

  • माहितीच्या अधिकाराचा कायदा - २००८

  • ग्राहक संरक्षा कायदा - १९८६

MCQ

Solution

चुकीची जोडी: माहितीच्या अधिकाराचा कायदा - २००८

योग्य जोडी: माहितीच्या अधिकाराचा कायदा - २००५

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×