Advertisements
Advertisements
Question
कल्पना करा व लिहा.
स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्यांशी तुमचा संवाद झाला आहे.
Short Answer
Solution
स्वप्रविक्या: खरं सांगू मी स्वप्न विकत नाही. अनुभव सांगतो ज्ञान देतो, मनमुराद हसवतो त्यामुळे माणसं आनंदी राहतात. स्वप्नात रमतात लोकांची सेवा करायला मिळते. हेच माझे समाधान.
मी: फार महान काम करता तुम्ही.
स्वप्रविक्या: महान काही नाही जमेल तेवढे करतो.
मी: परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशी सदिच्छा ईश्वर चरणी करतो... राम राम!
shaalaa.com
Is there an error in this question or solution?