English

कंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

कंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढा.

Options

  • 44 सेमी

  • 25 सेमी

  • 36 सेमी

  • 56 सेमी

MCQ

Solution

25 सेमी

स्पष्टीकरण : 

वर्तुळपाकळीची परिमिती = वर्तुळकंसाची लांबी + २r

= `θ/360 xx 2pir + 2r`

= `90/360 xx 2 xx 22/7 xx 7 + 2 xx 7`

= 11 + 14

= 25 सेमी

shaalaa.com
वर्तुळपाकळी (Sector of a circle)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [Page 160]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 1. (3) | Page 160

RELATED QUESTIONS

वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे , त्याच्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 100 चौसेमी आहे, तर तिच्या संगत विशाल वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14) 


लघुवर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 3.85 चौसेमी व संगत केंद्रीय कोनाचे माप 36° असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काढा.


O आणि P केंद्र असलेली वर्तुळे बिंदू A मध्ये आतून स्पर्श करतात. जर, BQ = 9, DE = 5, तर वर्तुळाच्या त्रिज्या शोधण्यासाठी खालील कृती करा. 

उकल: मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R मानू. 

लहान वर्तुळाची त्रिज्या r मानू.

OA, OB, OC आणि OD या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या

∴ OA = OB = OC = OD = R

PQ = PA = r

OQ = OB - BQ = `square`

OE = OD - DE = `square`

P केंद्र असलेल्या वर्तुळात दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार

OQ × OA = OE × OF

`square xx "R" = square xx square` (∵ OE = OF)

R2 - 9R = R2 - 10R + 25

R = `square`

AQ = 2r = AB - BQ

2r = 50 - 9 = 41

r = `square = square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×