English

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. श्‍वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक ______ आहे. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. 

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्‌विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

श्‍वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक ______ आहे.

Fill in the Blanks

Solution

श्‍वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिकारक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.4: रासायनिक बदल व रासायनिक बंध - स्वाध्याय [Page 102]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.4 रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय | Q 1. ऊ. | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×