Advertisements
Advertisements
Question
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)
Solution
लठ्ठपणा आपल्या हातात नसतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते!
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
अब्दुल बस स्टॉपवर आला.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
मनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज गाडीत प्रचंड गर्दी! (विधानार्थी वाक्य तयार करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
वाघाची लहान पिल्ले सुरक्षित नव्हती.
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथाचे वाचन करावे. (आज्ञार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
मन अशांत नव्हते. (होकारार्थी करा.)
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)
पुढील वाक्याचे रूपांतर सूचनेनुसार करा:
जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)