Advertisements
Advertisements
Question
कोळसा व नैसर्गिक वायू यांपैकी कोणते इंधन पर्यावरणस्नेही आहे? का?
One Line Answer
Solution
नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण कमी होते, तर कोळशाच्या ज्वलनाने कार्बनडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात, म्हणून नैसर्गिक वायू हे इंधन पर्यावरणस्नेही आहे.
shaalaa.com
नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाच्या कार्यक्षमतेपेक्षा कोळशावर चालणाऱ्या विद्युनिर्मिती संचाची कार्यक्षमता अधिक असते.
जोड्या लावा.
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
1) सूर्यप्रकाश | अ) पवन ऊर्जा |
2) नैसर्गिक वायू | ब) पर्यावरणस्नेही ऊर्जा |
क) जीवाश्म इंधने |
शास्त्रीय कारण लिहा.
नैसर्गिक वायूवर आधारित विदयुत निर्मितीकेंद्र पर्यावरणस्नेही आहे.