English

कोळशाचे कोणकोणते उपयोग आहेत? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

कोळशाचे कोणकोणते उपयोग आहेत?

Short Note

Solution

  1. कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात.
  2. कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात.
  3. विद्युत निर्मितीसाठी औष्णिकविद्युत केंद्रात कोळसा वापरतात.
shaalaa.com
अस्फटिकी अपरूपे : दगडी कोळसा
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [Page 149]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 8. अ. 2. | Page 149
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×