English

कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.

Answer in Brief

Solution

  1. यादी पद्धत - A = {6, 7, 8, 9}
    गुणधर्म पद्धत - A = {x | x ∈ N आणि 5 < x < 10}
  2. यादी पद्धत - B = {a, e, i, o, u}
    गुणधर्म पद्धत - B = {y | y हा इंग्रजी वर्णमालेचा स्वर आहे}
shaalaa.com
संच लिहिण्याच्या पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: संच - सरावसंच 1.1 [Page 4]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 संच
सरावसंच 1.1 | Q (3) | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×