Advertisements
Advertisements
Question
कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मामध्ये एका दिशेने बदल होत जातो.
Options
बरोबर
चूक
MCQ
True or False
Solution
कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मामध्ये एका दिशेने बदल होत जातो- बरोबर
shaalaa.com
समजातीय श्रेणी (Homologous series)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांच्या रेणुवस्तुमानात ______ इतकी वाढ होत असते.
अल्काइनांच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य रेणुसूत्र ______ असे आहे.
सायक्लोहेक्झेन : वलयांकित हायड्रोकार्बन : : आयसोब्युटीलीन : ______
संपृक्त हायड्रोकार्बन : एकेरी बंध : : असंपृक्त हायड्रोकार्बन : _______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी वेगवेगळी सामान्य रेणुसूत्र असतात.
समजातीय श्रेणी म्हणजे काय?