Advertisements
Advertisements
Question
कोटिकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापांतील फरक 40° असेल तर त्या कोनाची मापे काढा.
Sum
Solution
पहिल्या कोनाचे माप x मानू.
नंतर, दुसऱ्या कोनाचे माप x + 40°
आता, x° + (x + 40)° = 90° ...(दोन कोन कोटिकोन असल्याने)
∴ 2x° + 40° − 40° = 90° − 40° ...(दोन्ही बाजूंनी 40 वजा करून)
∴ 2x° = 50°
∴ `x^circ = 50/2`
∴ x° = 25°
∴ x + 40°
= 25° + 40°
= 65°
म्हणून, दोन कोनांची मापे 25° आणि 65° आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?