English

कृती करा. बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये - Marathi

Advertisements
Advertisements

Question

कृती करा.

बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये

Short Note

Solution

बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये :

  1. फी भरायला पैसे हवेत.
  2. हॉटेलला जाऊया.
  3. पुष्कळ दिवसांत चायनीज खाल्लें नाही.
  4. गधड्या, इतके पैसे ओतलेत तरीही एटीनाईनच पर्सेंट?
  5. न्यूयॉर्कची सीडी आणायचीए.
shaalaa.com
‘माणूस’ बांधूया !
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया! - कृती [Page 31]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
Chapter 2.07 ‘माणूस’ बांधूया!
कृती | Q (१) (अ) (२) | Page 31

RELATED QUESTIONS

कृती करा.

नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :


कृती करा.

'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप


परिणाम लिहा :
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला -


परिणाम लिहा :

माणसा-माणसांतील संवाद हरवला -


परिणाम लिहा.

माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -


परिणाम लिहा.

नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -


कारणे लिहा.

सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण ______


कारणे लिहा.

यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण ______


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

वात्सल्याचे उबदार घर :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

संवेदनांचे निरोप समारंभ :


‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

आंतरिक दारिद्रय


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×