English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. ताई पुस्तक ______ - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

Question

क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 

Fill in the Blanks

Solution

ताई पुस्तक वाचते

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: अनुभव - १ - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
Chapter 13 अनुभव - १
स्वाध्याय | Q ११. (उ) | Page 23
Balbharati Integrated 5 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.6 अनुभव - १
स्वाध्याय | Q ११. (उ) | Page 34

RELATED QUESTIONS

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

फुले - 


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......


धोधो पाऊस पडत होता ______ मुले पटांगणावर खेळत होती.


खालील वाक्यात योग्य नामे लिहा.

माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत. 


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

पक्षी बाहेर आले. 


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा. 

______ पुस्तक वाचतो.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

रया जाणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×