English

कर्जरोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर ______ असतो. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

कर्जरोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर ______ असतो.

Options

  • स्थिर 

  • बदलता 

  • अनिश्‍चित

MCQ
Fill in the Blanks

Solution

कर्जरोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर स्थिर असतो.

स्पष्टीकरण:

कर्जखत्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर स्थिर (फिक्स्ड) असतो, कारण कर्जाच्या अटी आणि शर्ती निश्चित केलेल्या असतात. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×