Advertisements
Advertisements
Question
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
Options
चूक
बरोबर
MCQ
True or False
Solution
पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे- बरोबर
कारण: पर्यटन हा तृतीयक स्वरूपाचा व्यवसाय आहे. पर्यटन व्यवसायात दृश्य स्वरूपातील वस्तूंची खरेदी-विक्री न होता अदृश्य स्वरूपातील सेवांची खरेदी-विक्री होते.
shaalaa.com
भारतमधील पर्यटन स्थळे
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
फरक स्पष्ट करा.
भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन
तुम्हांस माहीत असलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांची नावे लिहा.
टिपा लिहा.
भारतातील पर्यटनस्थळे
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत?
- कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे?
- पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता?
- भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे?
- पूर्व-पश्चिम महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?