Advertisements
Advertisements
Question
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
Solution
नमस्कार कुंदा, तुझे मनापासून कौतुक! तू दाखवलेल्या धाडसाबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू लहान असलीस तरी कृतीने फार महान काम केलेस, अगदी मोठ्यांनाही लाजवेल असे! त्याबद्दल तुझे अभिनंदन! पण, स्वत:च्या जिवालाही जप हो! काळजी घे. तुझा दादा, |
RELATED QUESTIONS
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -