English

कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा. गर्भरेशमी सळसळ- - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.

गर्भरेशमी सळसळ-

Short Note

Solution

गर्भरेशमी सळसळ- पावसाच्या वर्षावानंतर नव्याने अंकुरलेल्या पानांची वाऱ्याच्या झुळकीमुळे जशी रेशमी, मुलायम सळसळ होते तशीच मानवाच्याही मनात पावसामुळे आलेल्या समृद्धीमुळे नाजूक, कोमल अशा आनंदी भावनांची रेलचेल सुरू असते. या सुखद रेलचेलीला गर्भरेशमी सळसळ असे म्हटले आहे.

shaalaa.com
रंग मजेचे रंग उदयाचे
  Is there an error in this question or solution?
Chapter 12.1: रंग मजेचे रंग उदयाचे - कृती [Page 46]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 12.1 रंग मजेचे रंग उदयाचे
कृती | Q (३)(आ) | Page 46

RELATED QUESTIONS

कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.


आकृती पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण- 


कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळाचे छत्र-


कृती पूर्ण करा.

‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


कृती पूर्ण करा.

'कष्ट करणाऱ्यांना मदत करू' या आशयाची ओळ शोधा.


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’


पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.


वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी।
रंग मजेचे, रंग उदयाचे॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) ताटवे -
(ii) माजतील -
(iii) आभाळ - 
(iv) रुजतील -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×