Advertisements
Advertisements
Question
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण ______.
Options
मुलाचा वाढदिवस आहे.
तो रणांगणावर जाणार आहे.
त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
Solution
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण तो रणांगणावर जाणार आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.
अशुभाची साऊली
खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा.
पंचप्राणाच्या ज्योतींनी औक्षण
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्रे | कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती | आईने व्यक्त केलेली इच्छा |
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे’, याबाबत तुमचे मत लिहा.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.