English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

Short Answer

Solution

माणूस सोन्या-नाण्यांचा संचय करतो नि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यांतून मोत्यांसारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही, असे कवयित्रीने म्हटले आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.2 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×