English

लांबी 90 सेमी व व्यास 1.4 सेमी, असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

लांबी 90 सेमी व व्यास 1.4 सेमी, असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा.

Sum

Solution

एकूण लांबी = 90 सेमी

व्यास = 1.4 सेमी

त्रिज्या = 0.7 सेमी

एकूण आवश्यक लोखंड = वृत्तचितीचे घनफळ

= πr2h

= `22/7 xx 0.7 xx 0.7 xx 90`

= 138.6 सेमी3

म्हणून, 138.6 सेमी3 लोखंड आवश्यक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.3: पृष्ठफळ व घनफळ - सरावसंच 16.3 [Page 85]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.3 पृष्ठफळ व घनफळ
सरावसंच 16.3 | Q 2. | Page 85
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×