Advertisements
Advertisements
Question
लिहिते व्हा.
संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
Long Answer
Solution
- दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पदधतीला 'संघराज्य' म्हणतात.
- मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे.
- मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते, दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते.
- तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात स्तरांवर शासनसंस्था असतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?