Advertisements
Advertisements
Question
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
Solution
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहास लेखन कसे करावे,
याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते
- इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
- इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.
- इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी,
- जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दयायला हवा.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
ग्रंथ | ग्रंथकार |
१. हिस्टरी | ______ |
२. ______ | रेने देकार्त |
३. दास कॅपिटल | ______ |
४. ______ | मायकेल फुको |
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर